Edition 0
Copyright © 2009 Red Hat, Inc.
मोनो-स्पेस्ड् गडद
वर्तमान कार्यरत संचयीका अंतर्गतफाइलचे अनुक्रम पाहण्याकरीता, शेल प्रॉम्पट वरmy_next_bestselling_novelcat my_next_bestselling_novelप्रविष्ट करा व आदेश चालविण्याकरीता Enter आदेश चालवा.
आदेश चालविण्याकरीता Enter दाबा.प्रथम आभासी टर्मिनलवर जाण्याकरीता Ctrl+Alt+F1 दाबा. X-Windows सत्रकडे जाण्याकरीताCtrl+Alt+F7 दाबा .
मोनो-स्पेस्ड् गडद नुरूप दर्शविले जातील. उदाहरणार्थ:
फाइल-संबंधित वर्ग अंतर्गत फाइल प्रणाली करीताfilesystem, फाइल करीताfile, व संचयीका करीताdirसमाविष्टीत आहे. प्रत्येक वर्गकाकडे संबंधित परवानगी संच समाविष्ठीत आहे.
माऊस प्राधान्यता दाखल करण्याकरीता मुख्य मेन्यू पट्टी पासून निवडा. बटन टॅब अंतर्गत, डावी-हाताळणी माऊस चेक बॉक्सवर क्लिक करा व प्राथमिक माऊस बटण बदलविण्याकरीता किंवा डावी पासून उजवीकडे जाण्याकरीता यावर क्लिक् करा (डावी हाथाळणी करीता माऊसचा वापर सुलभ होते ).gedit फाइल अंतर्गत विशेष अक्षर प्रविष्ट करायचे असल्यास, मुख्य मेन्यू पट्टी पासून वापरा. पुढे, अक्षर मॅप Map मेन्यू पट्टी पासून निवडा, शोधा गुणविशेष अंतर्गत अक्षराचे नाव प्रविष्ट करा व यावर क्लिक करा. प्रविष्ट अक्षर अक्षर तक्ता अंतर्गत ठळकरित्या दर्शविले जाईल. ठळक अक्षरावर दोनवेळा क्लिक करून यांस प्रतिकृतजोगी पाठ्य गुणविशेष येथे स्थानांतरीत करा व बटनावर क्लिक करा. आता दस्तऐवजाकडे जा व gedit मेन्यू पट्टीतून निवडा.
Mono-spaced Bold Italic किंवा Proportional Bold Italic
दूर्रस्थ मशीनशी ssh द्वारे जुळवणी स्थापीत करायचे असल्यास, शेल प्रॉम्पटवरsshटाइप करा. दूर्रस्थ मशीनवापरकर्तानाव@क्षेत्र.नावexample.comअसल्यास व वापरकर्त्याचे नाव john असल्यास,ssh john@example.comटाइप करा.mount -o remountआदेश, नामांकीत फाइल प्रणालीस पुन्ह आरोहीत करते. उदाहरणार्थ,फाइल-प्रणली/homeफाइल प्रणाली पुन्हा आरोहीत करण्याकरीत,mount -o remount /homeअसे आदेश आहे.वर्तमानरित्या प्रतिष्ठापीत संकुलाची आवृत्ती पहाची असल्यावर,rpm -qआदेश वापरा. परिणाम खालिल नुरूप दर्शविले जातील:संकुल.संकुल-आवृत्ती-प्रकाशन
Apache HTTP सर्वर जेव्हा विनंती स्वीकारतो, तेव्हा हाताळणीकरीता उप कार्य किंवा थ्रेडचा वापर केला जातो. या उपकार्य किंवा थ्रेड गटाससर्वर-संग्रह असे म्हटले जाते. Apache HTTP सर्वर 2.0 वरील, सर्वर-संग्रह बनविण्याची व सुस्थीत करण्याचे काम Multi-Processing Modules (MPMs) या विभाग गट द्वारे हाताळले जाते. अन्य विभागपेक्षा, MPM गट पासूनचे फक्त एकच विभागApache HTTP सर्वर द्वारे दाखल केले जाऊ शकते.
Mono-spaced Roman अतंर्गत निश्चित केले जाते व खालिलरित्या प्रस्तुत केले जाते:
पुस्तक डेस्कटॉप दस्तऐवज ड्राफ्ट mss चित्र इत्यादी svn पुस्तक_चाचणी डेसक्टॉप1 डाऊनलोडस् प्रतिमा टिप स्क्रिप्ट svgs
मोनो-स्पेस्ड् रोमन अंतर्गत स्त्रोत-कोड यादी सुद्धता निश्चित केली जाते:
package org.jboss.book.jca.ex1;
import javax.naming.InitialContext;
public class ExClient
{
public static void main(String args[])
throws Exception
{
InitialContext iniCtx = new InitialContext();
Object ref = iniCtx.lookup("EchoBean");
EchoHome home = (EchoHome) ref;
Echo echo = home.create();
System.out.println("Created Echo");
System.out.println("Echo.echo('Hello') = " + echo.echo("Hello"));
}
}