Documentation 0.1

Common Content

Edition 0

Dude McDude

My Org Best Div in the place

Legal Notice

Copyright © 2009 Red Hat, Inc.. This material may only be distributed subject to the terms and conditions set forth in the Open Publication License, V1.0, (the latest version is presently available at http://www.opencontent.org/openpub/).
Fedora and the Fedora Infinity Design logo are trademarks or registered trademarks of Red Hat, Inc., in the U.S. and other countries.
Red Hat and the Red Hat "Shadow Man" logo are registered trademarks of Red Hat Inc. in the United States and other countries.
All other trademarks and copyrights referred to are the property of their respective owners.
Documentation, as with software itself, may be subject to export control. Read about Fedora Project export controls at http://fedoraproject.org/wiki/Legal/Export.

(preface title goes here)

1. दस्तऐवज पध्दती

ठराविक शब्द व वाक्यरचना ठळक करण्याकरीता व ठराविक माहितीकडे लक्ष वेधण्याकरीता ही पुस्तिका विविध पद्धती वापरते.
PDF व पेपर आवृत्ती अंतर्गत, ही पुस्तिका लिबरेशन फॉन्ट संच पासूनचे टाइपफेसचा वापर करते. लिबरेशन फॉन्ट संच प्रणालीवर प्रतिष्ठापीत असल्यास त्याचा वापर HTML आवृत्तीतही केला जाऊ शकतो. तसे नसल्यास, वैक्लपिक परंतु समान टाइपफेस दर्शविले जाते. टिप: Red Hat Enterprise Linux 5 व पुढिल आवृत्ती अंतर्गत लिबरेशन फॉन्ट मुलभूतरित्या निश्चित केले जाते.

1.1. टायपोग्राफीक पद्धती

ठराविक शब्द व वाक्यरचना करीता लक्ष वेधण्याकरीता चार टायपोग्राफिक पद्धती वापरले जाते. या पद्धती, व त्याच्याशी संबंधीत लागू करण्याजोगी वातावरण, खालिल नुरूप आहेत.
मोनो-स्पेस्ड् गडद
प्रणाली इन्पुट, सर्व शेल आदेश, फाइल नाव व मार्ग ठळक करण्याकरीता वापरले जाते. कि कॅप व कि-प्रकार ठळक करण्याकरीता देखिल वापरले जाते. उदाहरणार्थ:
वर्तमान कार्यरत संचयीका अंतर्गत my_next_bestselling_novel फाइलचे अनुक्रम पाहण्याकरीता, शेल प्रॉम्पट वर cat my_next_bestselling_novel प्रविष्ट करा व आदेश चालविण्याकरीता Enter आदेश चालवा.
वरील अंतर्गत फाइल नाव, शेल आदेश व कि कॅप मोनो-स्पेस्ड् गडद फॉन्ट नुरूप समाविष्ठीत आहे.
कि-जोडणी प्रकार कि कॅपशी विभिन्न आहे हे कि-जोडणीच्या हायफेन द्वारे ओळखले जाऊ शकते. उदाहरणार्थ:
आदेश चालविण्याकरीता Enter दाबा.
प्रथम आभासी टर्मिनलवर जाण्याकरीता Ctrl+Alt+F1 दाबा. X-Windows सत्रकडे जाण्याकरीताCtrl+Alt+F7 दाबा .
पहिली वाक्यरचना दाबण्याजोगी ठराविक किकॅप दर्शविते. दुसरी वाक्यरचना दाबण्याजोगी तीन कि कॅपचे दोन संच दर्शविते, प्रत्येक संच समवेळी दाबले जाते.
स्त्रोत कोड संबंधित परिच्छेद अंतर्गत, क्लास् नाव, पद्धती, कार्यपद्धती, वेरियेबल नाव व रिटअर्न मुल्य, मोनो-स्पेस्ड् गडद नुरूप दर्शविले जातील. उदाहरणार्थ:
फाइल-संबंधित वर्ग अंतर्गत फाइल प्रणाली करीता filesystem, फाइल करीता file, व संचयीका करीता dir समाविष्टीत आहे. प्रत्येक वर्गकाकडे संबंधित परवानगी संच समाविष्ठीत आहे.
प्रपोशनल गडद
हे प्रणाली वरील शब्द किंवा वाक्यरचना दर्शविते, ज्यातअनुप्रयोग नाव; संवाद चौकोन पाठ्य; लेबल बटन; चेक-बॉक्स् व रेडिओ बटन लेबल; मेन्यू शिर्षक व उप-मेन्यू शिर्षक समाविष्टीत आहे. उदाहरणार्थ:
माऊस प्राधान्यता दाखल करण्याकरीता मुख्य मेन्यू पट्टी पासून प्रणाली > प्राधान्यता > माऊस निवडा. बटन टॅब अंतर्गत, डावी-हाताळणी माऊस चेक बॉक्सवर क्लिक करा व प्राथमिक माऊस बटण बदलविण्याकरीता किंवा डावी पासून उजवीकडे जाण्याकरीता बंद करा यावर क्लिक् करा (डावी हाथाळणी करीता माऊसचा वापर सुलभ होते ).
gedit फाइल अंतर्गत विशेष अक्षर प्रविष्ट करायचे असल्यास, मुख्य मेन्यू पट्टी पासून अनुप्रयोग > अगाऊ उपकरण > अक्षर मॅप वापरा. पुढे, अक्षर मॅप Map मेन्यू पट्टी पासून शोधा > शोधा… निवडा, शोधा गुणविशेष अंतर्गत अक्षराचे नाव प्रविष्ट करा व पुढिल यावर क्लिक करा. प्रविष्ट अक्षर अक्षर तक्ता अंतर्गत ठळकरित्या दर्शविले जाईल. ठळक अक्षरावर दोनवेळा क्लिक करून यांस प्रतिकृतजोगी पाठ्य गुणविशेष येथे स्थानांतरीत करा व प्रतिकृत करा बटनावर क्लिक करा. आता दस्तऐवजाकडे जा व gedit मेन्यू पट्टीतून संपादन > चिकटवा निवडा.
वरील पाठ्य अंतर्गत अनुप्रयोग नाव; प्रणाली-क्षेत्रमेन्यू नाव व घटक; अनुप्रयोग-निर्देशीत मेन्यू नाव; व बटन वGUI संवाद अंतर्गत आढळलेले पाठ्य समाविष्टीत आहे, सर्व Proportional Bold अंतर्ग व संबंधित संदर्भशी निगडीत.
लक्षात घ्या > मेन्यू व उप-मेन्यू अंतर्गत संचारन दर्शविते. यामुळे लागू करण्याजोगी कठीण 'मुख्य मेन्यू पट्टी अतंर्गत प्रणाली उप-मेन्यू प्राधान्यता पासून माऊस निवडा' दृष्टीकोण टाळले जाऊ शकते.
Mono-spaced Bold Italic किंवा Proportional Bold Italic
Mono-spaced Bold किंवा Proportional Bold, इटॅलीक्स् बदलविण्याजोगी किंवा बदलाव पाठ्य दर्शविते. इटॅलीक्स् तुम्ही इच्छिकरित्या प्रविष्ट न केलेलेकिंवा परस्पर स्थिती नुरूप बदलणारे पाठ्य दर्शविते. उदाहरणार्थ:
दूर्रस्थ मशीनशी ssh द्वारे जुळवणी स्थापीत करायचे असल्यास, शेल प्रॉम्पटवर ssh वापरकर्तानाव@क्षेत्र.नाव टाइप करा. दूर्रस्थ मशीन example.com असल्यास व वापरकर्त्याचे नाव john असल्यास, ssh john@example.com टाइप करा.
mount -o remount फाइल-प्रणली आदेश, नामांकीत फाइल प्रणालीस पुन्ह आरोहीत करते. उदाहरणार्थ, /home फाइल प्रणाली पुन्हा आरोहीत करण्याकरीत, mount -o remount /home असे आदेश आहे.
वर्तमानरित्या प्रतिष्ठापीत संकुलाची आवृत्ती पहाची असल्यावर, rpm -q संकुल आदेश वापरा. परिणाम खालिल नुरूप दर्शविले जातील: संकुल-आवृत्ती-प्रकाशन.
वरील ठळकइटॅलीक् नुरूप शब्द जसे की — वापरकर्तानाव, क्षेत्र.नाव, फाइल-प्रणाली, संकुल, आवृत्ती व प्रकाशन यांस स्मर्णास ठेवा. आदेश प्रविष्ट करतेवेळीचे पाठ्य करीताकिंवा प्रणाली द्वारे दर्शविलेले पाठ्य करीता, प्रत्येक शब्द हा प्लेसहोल्डर आहे.
कार्य शिर्षक करीता मानक वापर याच्या व्यतिरिक्त, इटॅलीक्स्चा वापरप्रथम किंवा महत्वाची संज्ञा दर्शविण्याकरीता केला जातो. उदाहरणार्थ:
Apache HTTP सर्वर जेव्हा विनंती स्वीकारतो, तेव्हा हाताळणीकरीता उप कार्य किंवा थ्रेडचा वापर केला जातो. या उपकार्य किंवा थ्रेड गटाससर्वर-संग्रह असे म्हटले जाते. Apache HTTP सर्वर 2.0 वरील, सर्वर-संग्रह बनविण्याची व सुस्थीत करण्याचे काम Multi-Processing Modules (MPMs) या विभाग गट द्वारे हाताळले जाते. अन्य विभागपेक्षा, MPM गट पासूनचे फक्त एकच विभागApache HTTP सर्वर द्वारे दाखल केले जाऊ शकते.

1.2. पूल्ल-कोट् पद्धती

आजूबाजूचे पाठ्य पासून दोन, सर्वसाधारणरिती बहु-ओळ, माहिती प्रकार दृश्यास्परित्या निश्चित केले जाते.
टर्मिनल करीता पाठविलेले आऊटपुट Mono-spaced Roman अतंर्गत निश्चित केले जाते व खालिलरित्या प्रस्तुत केले जाते:
पुस्तक        डेस्कटॉप   दस्तऐवज  ड्राफ्ट  mss    चित्र   इत्यादी  svn
पुस्तक_चाचणी  डेसक्टॉप1  डाऊनलोडस्      प्रतिमा  टिप  स्क्रिप्ट  svgs
मोनो-स्पेस्ड् रोमन अंतर्गत स्त्रोत-कोड यादी सुद्धता निश्चित केली जाते:
package org.jboss.book.jca.ex1;

import javax.naming.InitialContext;

public class ExClient
{
   public static void main(String args[]) 
       throws Exception
   {
      InitialContext iniCtx = new InitialContext();
      Object         ref    = iniCtx.lookup("EchoBean");
      EchoHome       home   = (EchoHome) ref;
      Echo           echo   = home.create();

      System.out.println("Created Echo");

      System.out.println("Echo.echo('Hello') = " + echo.echo("Hello"));
   }
   
}

1.3. टिप व सावधानता

शेवटी, दुर्लक्ष करण्याजोगी माहितीकडे लक्ष वेधण्याकरीता तीन दृश्यास्पद शैली वापरली जाते.

टिप्पणी

टिपण्णी टिप किंवा शार्टकट किंवा ठराविक कार्य करीता वैकल्पिक दृष्टीकोण आहे. टिपण्णीकडे दुर्लक्ष केल्यास नकारात्मक परिणाम आढळत नाही, परंतु तुम्ही सुलभ व सोपे पद्धत पासून वंचीत होऊ शकता.

महत्वाचे

सहज न आढळणाऱ्या गोष्टी महत्वाचे चौकोन द्वारे दर्शविले जाते: संयोजना बदल फक्त वर्तमान सत्र, किंवा सेवा ज्यांस अद्ययावतपूर्वी पुन्हप्रारंभची आवश्यकता आहे त्यांस लागू होते. महत्वाचे चौकोनकडे दुर्लक्ष केल्यास माहिती लुप्त होत नाही पण उगाच त्रास वाढू शकतो.

सावधानता

सावधानता दुर्लक्ष करू नका. सावधानताकडे दुर्लक्ष केल्यास माहिती लुप्त होऊ शकते.

2. आम्हाला माघारी वृत पाठवा!

दोषरहीत अहवाल सादर करतेवेळी, पुस्तिकेचे ओळखकार Common_Content विषयी उल्लेख जरूर करा
आपल्याकडे दस्ताऐवजीकरण उन्नत करण्याकरीता काही उपदेश असल्यास, स्पष्टपणे त्या सांगावेत. काही त्रुटी आढळल्यास, कृपया सत्र क्रमांक व काहीक भवतालीचे मजकुर पाठवावे ज्यामुळे पटकण समस्या शोधण्यास आम्हाला मदत मिळेल.